बॉम्बे हायकोर्ट क्लर्क अॅडमिट कार्ड 2022 | Bombay High Court Hall Ticket 2022 @bombayhighcourt.nic.in: मुंबई उच्च न्यायालय लिपिकांच्या पदांसाठी भरती सुरू करत आहे. या पदांवरील उमेदवारांची निवड स्क्रिनिंग टेस्ट/लेखी चाचणीमधील कामगिरीच्या आधारे निश्चित केली जाईल. त्यामुळे, भर्ती प्राधिकरणाने फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये लेखी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाचे लिपिक हॉल तिकीट वेळेत वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल .
Read more at Mazi Nokri